
करमाळा प्रतिनिधी
स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल करमाळा ची इयत्ता 3 री मधील विद्यार्थिनी प्रणिती औदुंबर माकुडे नॅशनल अबॅकस परीक्षेत 8700 विद्यार्थ्यांमध्ये 5 मिनिटात 100 गणिते बरोबर सोडवून प्रथम क्रमांक मिळवला.

त्याबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन स्नेहालय स्कूलच्या मुख्याध्यापिका धनश्री दळवी, अबँकसच्या मंजुश्री मुसळे यांनी केले आहे.

