
करमाळा प्रतिनिधी
ग्रामपंचायत चिखलठाण पंचवार्षिक निवडणूक २०२३-२०२८ च्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गातुन आज निवडणूक निर्णय आधिकारी वळेकर यांच्याकडे वनमाला चंद्रकांत(काका)सरडे यांचा फॉर्म दाखल करण्यात आला.यावेळी मा.सरपंच चंद्रकांत(काका)सरडे, दादासाहेब सरडे, राजेंद्र कांबळे,तुकाराम सुरवसे, सचिनबापू सरडे, सचिन रोकडे, आकाश नलवडे हे उपस्थित होते.

