करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुका भाजपाचे नेते गणेश चिवटे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त किर्तन महोत्सवाचे आयोजन केले असल्याची माहिती बिटरगाव श्री चे सरपंच डॉ. अभिजित मुरूमकर यांनी दिली आहे.

पुढे बोलताना मुरूमकर म्हणाले की, गुरुवार दि. २६/१०/२०२३ रोजी ह.भ.प. कीर्तनकेसरी अक्रूर महाराज साखरे, शुक्रवार दि. २७/१०/२०२३ रोजी ह.भ.प. भागवताचार्य संदिप महाराज खंडागळे, शनिवार दि. २८/१०/२०२३ रोजी ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील, रविवार दि. २९/१०/२०२३ रोजी ह.भ.प. समाजप्रबोधनकार निरुत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांचे कीर्तन होणार आहे.

गुरुवार दि. २६/१०/२०२३ रोजी ह.भ.प. जय श्रीराम, शुक्रवार दि. २७/१०/२०२३ रोजी ह.भ.प. तुळशीराम काळे, दि. २८/१०/२०२३ रोजी ह.भ.प.       अॅड प्राची (दीदी) सरवदे, रविवार दि. २९/१०/२०२३ रोजी ह.भ.प. विलास महाराज शिंदे यांचे प्रवचन होणार आहे असे सरपंच डॉ. मुरुमकर म्हणाले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *