कुगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आकर्षक गौरी सजावट स्पर्धा आयोजन-सरपंच सुवर्णा पोरे

जेआरडी माझा
प्रथमच कुगाव गावात कुगाव ग्रामपंचायतच्या वतीने महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आकर्षक गौरी सजावट स्पर्धा घेण्यात येणार आहे या स्पर्धेसाठी
प्रथम बक्षीस- चांदीचा गणपती ,
द्वितीय बक्षीस – पैठणी साडी,
तृतीय बक्षीस – नथ
उत्तेजनार्थ – आकर्षक भेटवस्तू
स्पर्धेत भाग घेणाऱ्या महिलांनी अगोदर नाव नोंदणी करून घ्यावी. नाव नोंदणीसाठी संपर्क कुगाव ग्रामपंचायत, कुगाव.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *