करमाळा प्रतिनिधी

सोलापूर येथे दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान अंतर्गत दि. 20 सप्टेंबर 2023 रोजी सोलापूर येथे आयोजित केलेले असून आपल्या ग्रामपंचायत च्या अधिनस्त 5% दिव्यांग लाभार्थी यांना खालील योजनेचा लाभ देण्याबाबत

आयोजन केलेले आहे. ज्या लाभार्थ्यांनी नोंद केले नसेल तर त्या लाभार्थ्यांनी उद्या दि. 19/9/2023 रोजी 5 वाजेपर्यंत ग्रामपंचायतीस नोंद करावी. उद्या नोंदणी करण्यास अडचण असेल तर सोलापूर येथील मेळाव्याच्या ठिकाणी नोंदणी

करण्यात येईल. दिव्यांग कल्याण कार्यक्रम सोलापूर येथे जाण्यासाठी 20/09/2023 रोजी सकाळी 7 वाजता ग्रामपंचायतीस उपस्थित राहावे. दिव्यांग कल्याण लाभार्थ्यांनी उपस्थित ठेवण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीने त्याची व्यवस्था केलेली आहे. अशी माहिती गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी दिलेली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *