करमाळा प्रतिनिधी

स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इको फ्रेंडली गणपती मूर्ती विद्यार्थ्यांनी बनवल्या होत्या.  प्रायमरी स्कूलच्या बाल चमुंनी माती पासून अगदी सुंदर अशा गणेश मूर्ती बनवल्या आहेत तसेच प्रि प्रायमरीच्या छोट्या चिमुकल्यांनी सुद्धा सुबक अशा गणेश मूर्ती बनवल्या आहेत.

या वेळी त्यांना मुध्याध्यापिका धनश्री दळवी, शुभांगी खळदकर, अश्विनी महामुनी, रुपाली जगताप, शिवांगी कांबळे,अमृता पाटील,त्रिवेणी दळवी, सविता पवार, अंजुम कांबळे या शिक्षिकांसह कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *