पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा

करमाळा प्रतिनिधी

आपल्या सक्षम नेतृत्वातून देशाला जागतिक स्तरावर एक नवीन ओळख निर्माण करून देणारे विश्वगुरू भारताचे पंतप्रधान

नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा कार्यक्रमानिमित्त करमाळा तालुक्यातील कमलादेवी मूकबधिर प्रशालेत मुलांना मिष्ठान्न वाटप व श्री कमला भवानी मंदिर येथे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी महाआरती

करण्यात आली त्यानिमित्ताने उपस्थित भारतीय जनता पार्टी सोलापूर नूतन जिल्हा उपाध्यक्ष शशिकांतजी पवार, तालुका सरचिटणीस अमरजित साळुंखे, प्रदेश सचिव दीपक चव्हाण, भा.ज.पा. शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, पत्रकार डॉ. नरेंद्रसिंग

ठाकूर, माजी शहराध्यक्ष संजय अण्णा घोरपडे, शहर सरचिटणीस मुन्ना हासीजा, अकबर बेग, सहकार आघाडीचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, कपिल मंडलिक, करण आलाट व सोशल मीडिया तालुकाध्यक्ष नितीन कांबळे व भारतीय जनता पार्टीचे सर्व

कार्यकर्ते उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *