भा.ज.पा. च्या जिल्हा चिटणीस पदी विनोद महानवर

करमाळा करमाळा

भारतीय जनता पार्टी च्या जिल्हा चिटणीस पदी विनोद महानवर यांची भा. ज. पा. चे जिल्हा अध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.

महानवर यांनी अनेक वर्षापासुन भारतीय जनता पक्षाचे काम करत असुन त्यांच्या कामाची दखल पक्षाने घेऊन भारतीय जनता पार्टी पक्षाचे विचार काम घराघरात पोहचण्यासाठी व पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांची जिल्हा चिटणीस पदी

निवड करण्यात आली. या निवडीचे स्वागत सर्व स्तरातुन होत आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *