अमोल कुलकर्णी व सुधीर गाडेकर यांचा सत्कार

जेआरडी माझा

भा.ज.पा. नुतन कार्यकारणीत निवड झाल्याबद्दल अमोल कुलकर्णी व सुधीर गाडेकर यांचा सत्कार करण्यात आला होता.

पत्रकार जयंत दळवी, भा.ज.पा. नेते नरेंद्र ठाकुर यांनी कुर्डुवाडी येथे अमोल कुलकर्णी यांची भा.ज.पा. जिल्हा उपाध्यपदी तसेच 

भा.ज.पा. सोलापुर जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी सुधीर गाडेकर यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला होता.

यावेळी गोपाळ वाघमारे, कमलाई नगरीचे प्रतिनिधी कृष्णा पवार उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *