फिसरे ते कोळगांव रस्ता करा… अन्यथा रस्तारोको करू  :- संजय (बापु) घोलप

करमाळा

करमाळा तालुक्यातील पुर्व भागातील फिसरे ते कोळगांव रस्ता त्वरीत करा अन्यथा रस्ता रोको आंदोलन मनसेच्या वतीने

करण्यात येईल. असा ईशारा मा.संजय (बापु) घोलप यांनी दिला आहे.

रस्त्याची अवस्था एवढी खराब आहे कि तेथील नागरीक कसे ये जा करतात हेच विषेश संमधीत भागातील लोकप्रतिनिधी त्या संदर्भात दुर्लक्ष दिसते रस्ता खराब असल्यामुळेच तेथील शेतकरी करमाळा बाजारपेठ ऐवजी परांडा बाजारपेठेत जातात.

यामुळेच करमाळा तालुक्यातील शेतकरी बाहेर तालुक्यात गेला तरं आपले व्यापारी कसे दुकाने चालणार त्यामुळेच लवकर रस्ता तयार करण्यात यावा. अन्यथा तीव्र आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा च्या वतीने करणार अशी माहीत

संजय घोलप यांनी दिली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *