करमाळा प्रतिनिधी

महावितरण करमाळा विभागाचे नूतन उपअभियंता आशिष कळवटे यांचा सत्कार करताना कमलाई नगरी साप्ताहिक न्यूज पेपरचे संपादक जयंत दळवी, प्रहार संघटनेचे युवक उपप्रमुख पप्पू ढवळे, नाना भोगल,अतुल शिंदे, ऋषिकेश शिंदे,नाना मस्के उपस्थित होते. यावेळी श्रीफळ शाल फेटा बांधून नूतन उपअभियंता कळवटे यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *