
छोटू महाराज पिक्चर टाँकीजला धैर्यशील भैय्या मोहिते पाटील यांनी भेट दिली
करमाळा प्रतिनिधी
निखिल चांदगुडे प्रस्थापित छोटू महाराज पिक्चर टाँकीजला धैर्यशील भैय्या मोहिते पाटील यांनी भेट दिली. धैर्यशील भैय्यांनी जनतेची गरज पाहून योग्य निर्णय घेतला अस कौतुक करून पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अमरजित साळुंके, जगदीश अग्रवाल, सविता राजेभोसले, श्याम सिंधी व संतोष सोरटे,आदित्य जाधव, गणेश कारंडे, भैय्या बर्डे, संदीप ढाकरे आदिजण उपस्थित होते.




