
करमाळा ढोकरी बसचे वांगी परिसरातील नागरिकांनी स्वागत केले
करमाळा प्रतिनिधी

सकाळची 9.30 वाजताची करमाळा ढोकरी बस आज पासून सुरु झाली . त्या बसचे वांगी परिसरातील नागरिकांनी यथोचित पूजन करुन स्वागत केले. बस कंडक्टर, ड्रायवरचा फेटे बांधून सत्कार केला.

या प्रसंगी आदिनाथचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव देशमुख, करमाळा बाजार समिती सभापती प्रा.शिवाजी बंडगर, पैलवान शिवाजी खरात, शंकर दादा खरात, सरपंच देवा पाटील, भारत सलगर, शंकर मामा सांगवे, पांडुरंग गडदे, काका पाटील,

बाबासाहेब चौगुले, आदित्य बंडगर, सरपंच विठ्ठल शेळके, दत्तु दादा सरडे, महेंद्र पाटील, सौदा सरडे , भानुदास सरडे, सरपंच आबा नलवडे, संजय नलवडे, विट्ठल सरडे, धनंजय शेटे, सुधीर बापू देशमुख, गणेश पाटील, अवू नाना पाटील, अमोल माने,

गणेश देशमुख, अनिल आरकिले, संजय आरकिले, विठ्ठल आरकिले, रमेश जाधव, शहाजी कांबळे आदि उपस्थित होते.

