
डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशालेत छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती शैक्षणिक साहित्य व खाऊवाटप करून साजरी करण्यात आली.
करमाळा प्रतिनिधी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिलराज कांबळे(S.M.C.अध्यक्ष) हे होते. सर्व विद्यार्थ्यांनी छत्रपती शाहू महाराजांचा सर्वधर्मसमभाव व इतर कार्याचा आदर्श घ्यावा असे पत्रकार सुनीलजी भोसले यांनी मनोगतातून मत व्यक्त केले.सर्व

विद्यार्थ्यांना 200 पाणी वह्या व बिस्कीटपुडे आणि केळी वाटप करण्यात आले. डॉ. तुषार, डॉ. शिवानी पाटील, बाळू शिंदे,

श्रीकांत कांबळे, डॉ.भोसले, विशाल जाधव(भिम टायगर ग्रुप-अध्यक्ष), राहुल कांबळे, पल्लवी कांबळे, सिद्धार्थ वाघमारे, बबलू

कांबळे, लक्ष्मण अडसूळ, (S.M.C.सदस्या) पल्लवी जाधव व शिक्षिका मालन शेख इत्यादी उपस्थित होते. सूत्रसंचालन मुख्याध्यापक यांनी केले व दिपक जाधव यांनी आभार मानले.
