मकाई निवडणूक मतमोजणी संपन्न, मकाई कारखान्यावर बागल गटाचा पुन्हा एकदा विजय

करमाळा प्रतिनिधी

मकाई सहकारी साखर कारखान्यात बागल गटाने एकतर्फी विजय मिळवत मागील वेळेपेक्षा अधिक मताधिक्य यंदाच्या निवडणुकीत मिळून पुन्हा एकदा सभासदांचा विश्वास असल्याचे दाखवून दिले आहे. तर बागल विरोधी गट पूर्ण अपयशी झाल्याचे यातून दिसत आहे.

भिलारवाडी –

सुनिता गिरंजे – 1328

आप्पा जाधव – 1249

अजित झांझुर्णे- 8267

रामचंद्र हाके – 8129

पारेवाडी –

गणेश चौधरी – 1546

रेवन्नाथ निकत – 8390

संतोष पाटील – 8383

बाळासाहेब पांढरे -8094 मांगी –

दिनेश भांडवलकर- 8256

अमोल यादव – 8166

सुभाष शिंदे – 1465

महिला राखीव गट :कोमल करगळ – 8271

सुनिता गिरंजे – 1435

अश्विनी झोळ – 8232

अविरोध गटनिहाय उमेदवार : –

चिखलठाण – सतीश नीळ, दिनकर सरडे, वांगी- सचिन पिसाळ, युवराज रोकडे, उस उत्पादक व बिगर उस उत्पादक, पणन संस्था प्रतिनिधी- नवनाथ बागल, भटक्या जाती जमाती- बापु चोरमले, इतर मागास- अनिल अनारसे, अनुसूचित जाती जमाती – अशिष गायकवाड

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *