महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे संस्थापक आदरणीय कै.हनुमंतराव साळुंखे (तात्यासाहेब) यांच्या धर्मपत्नी श्रीमती लता हनुमंतराव साळुंखे (आईसाहेब) यांचे नुकतेच* *कलेढोण जिल्हा सातारा येथे( वय वर्षे 82) वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आह
*आदरणीय संजीव साळुंखे (भाऊ) आणि त्यांचे सर्व कुटुंबीय यांच्यावर कोसळलेल्या या दुःखामध्ये महाराष्ट्रातील समस्त नाभिक समाज सहभागी आहे या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी परमेश्वराला प्रार्थना
अंत्यसंस्कार उद्या रवीवारी दिनांक 18/6/2023 रोजी सकाळी 11वाजता कलेढोन येथे होणार आहे.
शोकाकुल – दत्ताजी अनारसे, कल्याण दळे, दिलीप अनर्थे, सयाजी झुंजार, मारुती टिपूगडे, बाबासाहेब काशीद, दिगंबर टिपूगडे,सुनील इंगळे सर्व सदस्य.
