
जेऊर येथे जलजीवन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमीपीजन
जेऊर येथे जलजीवन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे ३ कोटी ११ लक्ष रुपये कामाचे भूमीपीजन करमाळा तालुक्याचे मा. आमदार नारायण आबा पाटील यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी भास्कर कांडेकर मा. सरपंच, भारत साळवे, सरपंच संजू शेठ गादीया, संजू शेठ दोशी, धनंजय शिरस्कर, संदीप कोठारी, नागेश झांजुर्णे, बापू घाडगे, शांताराम सुतार, मुबारक शेख, अंगद गोडसे, उमेश कांडेकर, विनोद गरड ग्रामपंचयात सदस्य, धनु निर्मळ, निर्मळ गुरुजी, तात्या करचे, योगेश कर्णवर, सूर्यकांत मोहिते, आदी जण उपस्थित होते.


