युवा सेने तर्फे रुग्णांना फळे वाटप

करमाळा प्रतिनिधी

गुढीपाडवा व मराठी नुतन वर्षानिमित्त युवा सेना करमाळा तालुका समन्वयक कुमार माने यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.  यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख सुधाकर लावंड, शिवसेना शहर प्रमुख प्रवीण कटारिया, करमाळा विधानसभा संघटक संजय शिंदे, शिवसेना उपशहर प्रमुख संतोष गानबोटे, युवा सेना जिल्हाउपप्रमुख मयूर यादव, युवा सेना जिल्हा सचिव आदेश बागल, युवा सेना जिल्हा चिटणीस सोहेल पठाण, युवा सेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे, युवा सेना करमाळा शहर प्रमुख समीर हलवाई, युवा सेना शहर समन्वयक प्रसाद निंबाळकर, युवा सेना  उपशहरप्रमुख आदित्य जाधव, उपशहरप्रमुख कल्पेश राक्षे, जयराज सातपुते, राहुल घाडगे, गणेश राखुंडे आदि उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *