वंचितच्या वतीने शिवजयंती
करमाळा प्रतिनिधी
कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने वंचित बहुजन आघाडी करमाळा शहर व तालुका शाखेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा जोतिबा फुले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या वेळी मा सभापती शेखर तात्या गाडे जिल्हा संघटक जालिंदर गायकवाड जिल्हा संघटक विलास कांबळे तालुका अध्यक्ष नवनाथ साळवे ता महासचिव नंदकुमार कांबळे शहर अध्यक्ष विशाल लोंढे करमाळा तालुका नेते गेदाप्पा कांबळे शहर उपाध्यक्ष जितेश रणबागुल शहर उपाध्यक्ष यशवंत कांबळे शहर कार्यकारिणी सदस्य सुजित कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *