आज देवळाली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन मा सभापती गहिनीनाथ आप्पा ननवरे व सतिश बापू कानगुडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवा सेना तालुका प्रमुख राहुल कानगुडे, सुधीर आवटे, नानासाहेब मोरे , आणा शिंगाडे, बापू कानगुडे,बाळू शिंदे, गोरख पवार, लखन शिंदे सचिन नलवडे आदी ग्रामस्थ तसेच युवक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन राहुल कानगुडे व सुधीर आवटे मिञ परिवार तर्फे करण्यात आले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *