
जेऊर येथे शिवजयंतीचे नियोजन
जेऊर प्रतिनिधी
संभाजी ब्रिगेडच्या वतीने मध्यवर्ती शिव जन्म उत्सव समिती जेऊरच्या अध्यक्ष पदी आदिनाथ माने यांची निवड करण्यात आली आहे. 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी जिजाऊ ब्रिगेडच्या महिला दीपोत्सव साजरा करणार व तसेच 19 फेब्रुवारीला प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणार व त्याचे पूजन आजी माजी सैनिक व माता भगिनी व शासकीय अधिकारी यांच्या हस्ते होणार 26 फेब्रुवारी रोजी भव्य मिरवणूक सोहळा व मिरवणूक हि पारंपारिक पद्धतीने पार पडणार

मिरवणूक आकर्षण :-
(१) शेटफळ (ना) येथील सर्व ग्रामस्थ मुलांचे लेझीम पथक
(२) योद्धा करिअर अकॅडमी झरे ६० मुला मुलींचे लेझीम पथक
(३) जगदंब जिजाऊ प्रतिष्ठान ६० मुलींचे ढोल पथक सोलापूर
(४) श्री संत हरी हरी बाबा वारकरी शिक्षण संस्था कोर्टी 50 मुले यांची पायी वारी
(५) शिवनेरी मर्दानी आखाडा व झांज पथक
(५०) करकम

(६) शिवरत्न मर्दानी आखाडा(३०) करकम
(७) स्वराज्य मर्दानी खेळ (३०) केम
(८) बाबुळगाव येथील हलगी पथक
संभाजी ब्रिगेड प्रणित मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समिती जेऊर ची मीटिंग संभाजी ब्रिगेडच्या संपर्क कार्यालय जेऊर यामध्ये पारपडली व पुणे विभागीय कार्याध्यक्ष , नितीन खटके यांच्या मार्गदर्शना खाली पार पडली व निवडी जाहीर केल्या
अध्यक्ष :-शिवश्री आदिनाथ माने
उपाध्यक्ष :-शिवश्री अर्जुन आवारे
मिरवणूक प्रमुख :-शिवश्री वैभव मोहिते
मिरवणूक उपप्रमुख :-शिवश्री चंद्रहास शिरस्कर

कार्यध्यक्ष :-शिवश्री अभिजीत म्हमाणे
सचिव :-शिवश्री अमित संचेती
कोषाध्यक्ष :-शिवश्री धनंजय निमगिरे
खजिनदार :- शिवश्री राहुल जगताप
सहखजनदार :- शिवश्री रामहरी तोरमल
प्रसिद्धी प्रमुख :- शिवश्री समाधान जाधव
आशा निवडी जाहीर झाल्या. व यावेळी उपस्थित

नितीन खटके बालाजी गावडे राकेश पाटील सुहास शिंदे अतुल निर्मळ निलेश पाटील हेमा शिंदे पिटू जाधव विठ्ठल मोहिते सचिन निर्मळ अविनाश घाडगे पिंटू जाधव सागर लोंढे गणेश मोरे समीर केसकर सचिन गारुडे सुभाष जगताप पांडुरंग तोरमल मयूर मोहिते राहुल तोरमल बाळासाहेब कर्चे लतेश घनवट रंजीत कांबळे बाळासाहेब तोरमल धनु गारुडे इत्यादी उपस्थित होते.