करमाळा प्रतिनिधी
किल्ला विभाग येथील गजानन घाडगे यांच्या मातोश्री पुष्पा जालिंदर घाडगे वय (७०) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले. अंत्यविधी रात्री ८.३० वा. किल्ला विभाग येथील राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघेल.