करमाळा प्रतिनिधी
आ. नारायण पाटील, माजी आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप, गणेश चिवटे, रश्मी बागल-कोलते या नेत्यांचे समसमान उमेदवार निवडून आले आहेत. आ. नारायण पाटील जिल्हा परिषद दोन, पंचायत समिती चार, माजी आमदार संजयमामा शिंदे जिल्हा परिषद दोन, पंचायत समिती चार, गणेश चिवटे व रश्मी बागल जिल्हा परिषद दोन, पंचायत समिती चार उमेदवार विजयी झाले आहेत.
राष्ट्रवादी जिल्हा परिषद 2, पंचायत समिती 4 व भाजप जिल्हा परिषद 2, पंचायत समिती 4 व क.वि.आ जिल्हा परिषद 2, पंचायत समिती 4 डाव बरोबरीत सुटला आहे.
खालील विजयी उमेदवार
जिल्हा परिषद विजयी उमेदवार
वीट गट आश्विनी चिवटे (भाजपा)
पांडे गट रश्मी बागल (भाजपा)
कोर्टी गट वनिता गुळवे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
चिखलठाण गट प्रशांत पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
केम गट कल्याणी तळेकर (तालुका विकास आघाडी)
वांगी गट रुपाली गोडसे (तालुका विकास आघाडी)
पंचायत समिती विजयी उमेदवार
रावगाव गण संध्या कांबळे (भाजपा)
वीट गण पूजा ढेरे (भाजपा)
कोर्टी गण नाना झाकणे (भाजपा)
वांगी गण सोनाली ताकिक (भाजप)
हिसरे गण भरत आवताडे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
केतुर गण अजिनाथ विघ्ने (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
चिखलठाण गण वनमाला सरडे (राष्ट्रवादी काँग्रेस)
साडे गण दशरथ घाडगे (राष्ट्रवादी काँग्रेस)
पांडे गण स्वप्नील काळे (तालुका विकास आघाडी)
उमरड गण आदिती पाटील (तालुका विकास आघाडी)
केम गण ज्ञानेश्वर बिचितकर (तालुका विकास आघाडी)
जेऊर गण ललिता शिरस्कर (तालुका विकास आघाडी)