घाणीचे साम्राज्य पसरले आहे नगर परिषद दुर्लक्ष करीत आहे – माजी नगरसेविका माने
करमाळा प्रतिनिधी
कानाड गल्ली परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्याकडे नगर परिषद दुर्लक्ष करीत आहे अशी माहिती माजी नगरसेविका राजश्री माने यांनी दिली आहे.
या परिसरातील गटारी तुडुंब भरलेल्या आहेत आजुबाजुला कचरा झाला आहे याबाबत संबंधित अधिकारी कर्मचारी यांना सुचना करूनही दुर्लक्ष करीत आहे तरी त्वरित या भागातील स्वच्छता करावी अशी मागणी माजी नगरसेविका राजश्री माने यांनी केली आहे

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *