करमाळा प्रतिनिधी

“आमदार नारायण आबा पाटील यांच्या “करमाळा तालुका विकास आघाडीच्या”कोर्टी जिल्हा परिषद व केत्तूर-कोर्टी पंचायत समिती गणातील उमेदवारांच्या “शिट्टी” या चिन्हाला मत म्हणजेच…आमदार नारायण आबा पाटील यांच्या विकासाला मत..”
————————————–
आमदार नारायण आबा पाटील यांनी “कोर्टी जिल्हा परिषद” गटात २०१४-२०१९ मध्ये हे केलंय..
१) पोमलवाडी-केत्तूर-२ नदीवरील पुल.
२) केत्तूर-२ ते केत्तूर-१ नदीवरील पुल.
३) गुलमोहरवाडी-पोमलवाडी-टाकळी-भिगवण रस्ता.
४) कोर्टी-सावडी-टाकळी रस्ता.
५) रामवाडी-जिंती-पारेवाडी-कुंभेज फाटा रस्ता.
—————————————-
आमदार नारायण आबा पाटील यांना “कोर्टी जिल्हा परिषद”गटात २०२४-२०२९ मध्ये हे करायचंय…
१) केत्तूर-२ ते केत्तूर-१-वाशिंबे रस्ता.
२) गोयेगाव ते केत्तूर फाटा रस्ता.
३) पोमलवाडी-जिंती-कात्रज रस्ता.
४) खातगाव नं-२ नदीवर पुल.
५) गोयेगाव-आगोती पुल.
६) खातगाव नं-२ ते जिंती रस्ता.
७) राजुरी ते (पारेवाडी)शिंदे वस्ती रस्ता.
८) दिवेघव्हण ते पारेवाडी रस्ता.
९) रामवाडी ते रामवाडी स्टॅन्ड रस्ता.
१०) भगतवाडी रेल्वे बोगदा ते भिलारवाडी रस्ता.
११) हिंगणी ते केत्तूर बाजार रस्ता.
१२) दिवेगव्हाण ते कुंभारगाव रस्ता.
१३) कुंभारगाव ते घरतवाडी रस्ता.
१४) कुंभारगाव ते राशीन रोड रस्ता.
१५) भिगवण रोड-खातगाव नं-१ ते जिंती-पोमलवाडी रस्ता.
१६) कोर्टी ते पोंधवडी रस्ता.
१७) कोर्टी-गोरेवाडी कर्जत हद्द रस्ता.
१८) मकाई कारखाना ते भिलारवाडी रस्ता.
—————————————–
म्हणूनच निवडून द्यायची शिट्टी…आमदार नारायण आबा पाटील यांची शिट्टी-शिट्टी-शिट्टी…
