करमाळा प्रतिनिधी

माजी आमदार संजयमामा शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवार जाहीर झाले आहे.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भरत भाऊ अवताडे यांनी प्रसिद्धीस पत्र दिले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांना पत्र दिले आहे. त्यांनी उमेदवारांच्या नावासहित एबी फॉर्म दिले आहे.

हिसरे गणातून भरत अवताडे, साडे गणातून दशरथ घाडगे, केतूर गणातून आजिनाथ विघ्ने, चिखलठाण जि.प. गटातुन प्रशांत पाटील, गणातुन वनमाला सरडे, वांगी जि.प. गटातुन मीनाक्षी देशमुख, जेऊर गणातून उर्मिला लबडे , उमरड गणातून सोनाली देवकर, कोर्टी जि.प. गटातुन वनिता गुळवे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *