
करमाळा प्रतिनिधी करमाळा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नारायण आबा गोविंदराव पाटील यांच्या उपस्थित पश्चिम भागाचे बॉबीराजे राजेभोसले यांचे चिरंजीव व युवा नेते ऍड.श्री.नितीनराजे राजेभोसले यांचा पाटील गटात जाहीर प्रवेश.त्यावेळी आ.स.सा.का.संचालक नवनाथ झोळ, सावंत गटाचे सर्वेसर्वा सुनील सावंत, माजी उपसभापती गणेश चौधरी, युवा नेते व जेऊर गावचे लोकनियुक्त सरपंच पै.पृथ्वीराज पाटील, केत्तूरचे माजी सरपंच सुहास निसळ, शहाजी पाटील,काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र सचिव निवास उगले,अनिल शेजाळ,नात्याबा हाके,नरुटे चेअरमन आदी उपस्थित होते.

