
करमाळा प्रतिनिधी
शिवसेना पक्षाचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने संजय मोरे, शिवसेना संपर्कप्रमुख आमदार संजय कदम, करमाळा तालुका संपर्कप्रमुख रवी आमले यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्य्कडून जाहीर करण्यात आलेले आहे.

जिल्हा परिषद उमेदवार
केम जिल्हा परिषद गट अण्णा पवार, कोर्टी जिल्हा परिषद गट उदयसिंह मोरे पाटील, चिकलठाण जिल्हा परिषद गट अजिंक्य सरडे, वीट जिल्हा परिषद गट दादा तनपुरे
पंचायत समिती गण अधिकृत उमेदवार
वीट पंचायत समिती पूजा राहुल कानगुडे, हिसरे पंचायत समिती डॉ. गौतम रोडे, पांडे पंचायत समिती प्रदीप बनसोडे, कोर्टी पंचायत समिती नानासाहेब साखरे, केतुर पंचायत समिती संतोष वारगड, उमरड पंचायत समिती राजेंद्र चांगण भाऊसाहेब
