करमाळा प्रतिनिधी

आई कमला भवानी संस्था आणि राजमुद्रा गृप यांच्या विद्यमानाने धर्मवीर छत्रपती शंभूराजे यांच्या राज्यआभिषेक सोहळा दिनानिमित्त आज मुकबधीर विद्यालय देवीचामाळ येथे शालेय साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले होते. डॉ रोहन जाधव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शिवानी ताई पाटील, अभिजित भैय्या पाटील, सचिन मालक गायकवाड यांच्या उपस्थितीत कार्यक्रम करण्यात आला होता. आयोजन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजिंक्य जाधव पाटील, राहुल दादा जाधव, अजय खंडागळे, सतीश फंड, शेखर इंदुरे, सूरज बागडे, गणेश इंदुरे, सोपान साबळे आदीजण उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *