करमाळा प्रतिनिधी

पेशंटच्या आरोग्याची नेहमी काळजी घेणारे डॉक्टरांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी डॉक्टर्स मॅरेथॉनच्या आयोजन केले होते. कर्जत रोडवर या मॅरेथॉनचे आयोजन केले होते. श्रेया वेलनेस सेंटरचे गणेश तळेकर व श्रेया तळेकर यांनी सर्व डॉक्टरांचा BMI (Body Miss Index) चेक करून फिटनेसच्या टिप्स दिल्या.

यावेळी डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. उमेश जाधव, उपाध्यक्ष डॉ. मनोज काळे, माजी नगरसेवक डॉ. अविनाश घोलप, डॉ. राजेश शहा, डॉ. संदेश शहा, डॉ. प्रमोद कांबळे, डॉ. विशाल शेटे, डॉ. अनुप खोसे, डॉ. प्रमोद शिंदे, डॉ. पोपट नेटके, डॉ. रविकिरण पवार, डॉ. लोकरे, सारंगकर, डॉ. विनोद गादिया, डॉ. माही भोसले, डॉ. बिपिन परदेशी, डॉ. निंबाळकर, डॉ. तुषार गायकवाड, डॉ. महेश दुधे, डॉ. सुहास कुलकर्णी, डॉ. वैशाली घोलप, डॉ. मंजिरी नेटके, डॉ. कविता कांबळे, डॉ. विजया गायकवाड, डॉ. उर्मिला जाधव, डॉ. मेघना निंबाळकर, डॉ. वैशाली खोसे, डॉ.वैष्णवी पाटील यांच्या सह करमाळ्यातील इतर डॉक्टर उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *