
करमाळा प्रतिनिधी
करमाळा विधानसभा मतदार संघातुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची अधिकृत उमेदवारी लोकनेते नारायण आबा पाटील यांना घोषित झालेनंतर पक्षाचा एबी फार्म राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते पाटील यांचे स्वीय सहाय्यक सुर्यकांत पाटील यांनी घेतला आहे.
खा. धैर्यशील मोहिते पाटील, जिल्ह्याचे कार्याध्यक्ष रवी पाटील यांचे हस्ते स्विकारला आहे.




