
करमाळा प्रतिनिधी
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष पहिली यादीतील ४५ उमेदवारांची नावे जाहीर झालेली आहेत. ती नावे पुढीलप्रमाणे जयंत पाटील – इस्लामपूर, अनिल देशमुख- काटोल, राजेश टोपे- घनसावंगी, बाळासाहेब पाटील- कराड उत्तर, जितेंद्र आव्हाड- कळबा मुंब्रा,

शशिकांत शिंदे – कोरेगाव, जयप्रकाश दांडेगावकर- वसमत, गुलाबराव देवकर- जळगाव ग्रामीण, हर्षवर्धन पाटील- इंदापूर, नारायण पाटील- करमाळा, प्राजक्ता तनपुरे – राहुरी, अशोकराव पवार- शिरुर, मानसिंगराव नाईक- शिराळा,

सुनील भुसारा – विक्रमगड, रोहित पवार- कर्जत जामखेड, विनायकराव पाटील- अहमदपूर, राजेंद्र शिंगणे- सिंदखेडराजा, सुधाकर भालेराव- उदगीर, चंद्रकांत दानवे- भोकरदन, चरण वाघमारे- तुमसर, प्रदीप नाईक- किनवट, विजय भांबळे-जिंतूर,

पृथ्वीराज साठे- केज, संदीप नाईक- बेलापूर, बापूसाहेब पठारे- वडगाव शेरी, दिलीप खोडपे- जामनेर, रोहिणी खडसे- मुक्ताईनगर, सम्राट डोंगरदिवे-मुर्तिजापूर, रविकांत बोपछे- तिरोडा, भाग्यश्री अत्राम- अहेरी, बबलू चौधरी- बदनापूर,

सुभाष पवार- मुरबाड, राखी जाधव- घाटकोपर पूर्व, देवदत्त निकम- आंबेगाव, युगेंद्र पवार – बारामती, संदीप वर्पे- कोपरगाव, प्रताप ढाकणे- शेवगाव, राणी लंके- पारनेर, मेहबूब शेख- आष्टी, महेश कोठे-सोलापूर शहर उत्तर, प्रशांत यादव- चिपळूण,

समरजीत घाटगे – कागल, रोहित आर पाटील- तासगाव कवठेमहाकाळ, प्रशांत जगताप –हडपसर अशा प्रकारे उमेदवारांची नावे आहेत.