
सोलापूर दि.24 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोग, निवडणूक खर्च संनियंत्रण यावरील अनुदेशांचा सारसंग्रह ऑगस्ट 2023 च्या अनुषंगाने अनुसार निवडणूकीच्या दरम्यान जप्त केलेल्या रोख रक्कमेवर निर्णय घेण्यासाठी सोलापूर

जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये – प्रकल्पसंचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सोलापूर, खर्च संनियंत्रक नोडल अधिकारी , आणि जिल्हा कोषागार अधिकारी, या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.



