
करमाळा प्रतिनिधी
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करमाळा विधानसभा 244 साठी आज झालेल्या नामनिर्देशन पत्राची विक्री पुढीलप्रमाणे

गणेश महादेव शिंदे, गणेश नागनाथ चिवटे, मंगेश नरसिंह चिवटे, अरविंद भिवा पवार, स्वाती अरविंद पवार, नारायण गोविंद पाटील, पृथ्वीराज नारायण पाटील, आयुब रेहमान मुलाणी, संजय माणिक शिंदे, गणेश अभिमान भानवसे, निवृत्ती पोपट

पाटील, अशोक जगन्नाथ खाडे, मोहम्मद जमीर कलीनधर, दिग्विजय दिगंबरराव बागल, विनोद दिलीप सितापुरे यांनी अर्ज भरला आहे.

244 करमाळा
दिनांक 24/10/2024 रोजी
व्यक्तींची संख्या = 15
फॉर्म विक्री संख्या = 26

