करमाळा प्रतिनिधी  

विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा महाविद्यालयाच्या 19 वर्षीय मुली संघाने तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून जिल्हा जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सांगोला या संघाबरोबर फायनल अटीतटीच्य सामन्यांमध्ये 1 गुणाने उपविजेतेपद मिळविले. या यशस्वी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन प्रा. दिपक ठोसर, शारीरिक शिक्षक प्रा. राम काळे, प्रा.संध्या बिले, प्रा. सुरेखा जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे सर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.बी.पाटील, उपप्राचार्य संभाजी किर्दाक, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *