करमाळा प्रतिनिधी

प्रशासनात उच्च पदावर काम करत असताना किर्तन प्रवचन यातून समाजाची सेवा करणारे,  वर्तमान पत्रातून माऊलींच्या ओव्यांवरती संतांच्या अभंगावरती आनंदलहरी व आनंद तरंग यांसारखे सदर चालवणारे, तसेच माणसाला विकारातून

सदविचाराकडे घेऊन जाणारे त्यांचे लिखाणाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे छत्रपती संभाजीनगर येथील IAS अधिकारी ज्ञानदास डॉक्टर विजयकुमार फड यांचे कीर्तन दिनांक 14 रोजी सायंकाळी 7 वाजता महादेव मंदिर किल्ला वेस समोर आयोजित केले आहे. तरी या किर्तनाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन लोकप्रिय हनुमान तरुण मंडळाच्या वतीने पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *