
करमाळा प्रतिनिधी
मौजे कंदर येथील ९५०५ योजनेतून खालील विकास कामांसाठी आलेल्या ३० लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे त्याचे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कंदर पेव्हर ब्लॉक बसविणे : १५ लाख (सायं. ६.०० वा.), पवारवस्ती येथील सिमेंट कॉक्रीट रस्ता करणे : १५ लाख (सायं. ६.३० वा.) या कामांचा भुमिपुजन समारंभ बुधवार दि. ०४/०९/२०२४ रोजी सायं. ६.०० वा. आयोजित केलेला आहे.

माजी आमदार, सभापती कृ.उ.बा.स.करमाळा जयवंतराव नामदेवराव जगताप, यांच्या शुभहस्ते होणार आहे. तहसिलदार शिल्पाताई ठोकडे व गटविकास अधिकारी मनोज राऊत हे प्रमुख अतिथी आहेत.
संचालक बा.समिती शंभूराजे जगताप, उपसभापती बा.समिती बबन मेहेर, कंदर सरपंच मौलासाहेब मुलाणी, संचालक बा.समिती महादेव कामटे, मा.संचालक बा.समिती दादासाहेब लबडे, मा. संचालक आदिनाथ नवनाथ शिंदे, संचालक बा.समिती सागर दोंड, मा.संचालक बा.समिती दादासाहेब जाधव, कंदर उपसरपंच अमोल भांगे, संचालक बा.समिती अमोल भांगे, संचालक बा.समिती शिवाजी राखुंडे, नागनाथ लकडे, कंदर मा. अध्यक्ष तंटामुक्ती संपतकाका सरडे, संचालक बा.समिती रामदास गुंडगिरे, जनार्धन नलवडे, कंदर मा. उपसरपंच अखलाक जहागिरदार, संचालक बा.समिती तात्यासाहेब शिंदे, संचालक खरेदी-विक्री संघ वैजिनाथ कदम, मा. ग्रा.पं.सदस्य दिलदार मुलाणी, संचालक खरेदी-विक्री संघ महादेव डुबल, मा.संचालक खरेदी-विक्री संघ दिलीप दोंड, मा. चेअरमन सोसायटी वसंतराव साळुंके, बाळासाहेब देवकर, आनंद शिंदे, चेअरमन सोसायटी सर्जेराव फरतडे, भैरवनाथ येवले, मा. चेअरमन सोसायटी बाळासाहेब वणवे, व्हा. चेअरमन सोसायटी आजिनाथ फरतडे, चेअरमन सोसायटी परमेश्वर चौधरी, गोविंद तळे, नागनाथ बादल, मा. संचालक बा.समिती नसरुल्ला खान, मा. चेअरमन सोसायटी दादासाहेब टकले, मा. ग्रा.पं.सदस्य धनंजय गायकवाड, मा.चेअरमन सोसायटी प्रवीण भोसले, चेअरमन सोसायटी अशोक वळेकर, पं.समिती मा. सदस्य रोहिदास सातव, चेअरमन सोसायटी संजय ठाकर, सौदागर सुर्वे, तानाजी जगताप, सदस्य सोसायटी दादासाहेब दोंड, ग्रा.पं.सदस्य सचिन शिंदे, दीपक घोडकोस, रशिदा शेख, अनिता मंजुळे, इंदुमती लोंढे, मा.व्हा.चेअरमन सोसायटी चंद्रकांत सोसायटी, मा. उपसरपंच कुबेर शिंदे, सदस्य सोसायटी सुप्रिया यादव, सदस्य सोसायटी आबासाहेब सुरवसे, मा. ग्रा.पं. सदस्य सचिन यादव, मा. सदस्य सोसायटी कांतीलाल पवार, मा. ग्रा.पं.सदस्य वैजिनाथ गुरव, सदस्य सोसायटी नितीन भांगे, मा. उपसरपंच कांतीलाल रामगुडे, युवा उद्योजक सुहास कदम, संभाजी लोंढे, युवक नेते प्रताप काळे, प्रगतशील बागायतदार सकलैन जहागिरदार, नितीन फरतडे, अध्यक्ष मैत्री फाउंडेशन नानासाहेब फरतडे, सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब लोकरे, उद्योजक दिलावर शेख, ग्रामविकास अधिकारी अतुल माने, तलाठी गोरक्षनाथ ढोकणे हे उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमास उपस्थित राहण्यास मा.आ. जयवंतरावजी जगताप प्रतिष्ठान, कंदर चे संस्थापक अध्यक्ष व संचालक बा.स. आण्णासाहेब पंडीतराव पवार यांनी सर्व नागरिकांना निमंत्रण दिले आहे.