
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्याच्या नूतन सहाय्यक पदी निबंधक अपर्णा यादव यांची निवड झाल्याबद्दल अर्बन बँकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी अर्बन बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश क्षीरसागर व सहायक निबंधक बेंडारी यांच्यासमवेत करमाळा अर्बन बँक कर्मचारी, आदी उपस्थित होते.
