करमाळा प्रतिनिधी

आज करमाळा येथील सर्व धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठाण व शहरातील विविध संघटनेचे व्यापारी यांनी आ. संजयमामा शिंदे यांना शहरात सी.सी.टी.व्ही. बसवण्यासाठी पत्र दिले. यावेळेस आ. संजयमामा म्हणाले शहराच्या सुरक्षेबाबत कसलाही चिंता नसावी. त्वरीत सी.सी.टी.व्ही. साठी निधी उपलब्ध करून देऊ असा सर्वांच्या समोर शब्द दिला.

धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठाण व मनसे तालुकाध्यक्ष अध्यक्ष संजय (बापु) घोलप, Lic ईन्सरून्स चेतन किंगर, सोलापूर जि.सराफ व सुर्णकार असो,. राधेश्याम देवी, कै.बल्लाराम वस्ताद बाहेर तालीम, भैय्या राठोड, करमाळा तालुका केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रिगिस्ट असो,. रविद्र बरीदे, करमाळा कापड असो,. पप्पु शेठ सिंधी, केशव प्रतिष्ठाण व भाजपा शहराध्यक्ष जगदिश अग्रवाल, लोकमान्य टिळक मंडळ अतुल फंड, वर्धमान मेटल स्नेहल कटारीया, करमाळा डॉ. असो. डॉ. सुहास कुलकर्णी, रहनुमा चॅरिटेबल सोशल वेल्फेअर संस्था आझाद शेख, वंचित बहुजन आघाडी यशपाल कांबळे, छत्रपती शिवाजी महाराज तरूण मंडळ संजय (पप्पु) सावंत, श्री गिरदरदास देवी प्रतिष्ठाण कन्हैयालाल देवी, करमाळा तालुका लॅब असो,. नेर्लेकर, करमाळा जेष्ठ नागरिक संघटना चोपडे गुरूजी, संत गजानन ईलेक्ट्रीकल लक्ष्मीकांत ठोंबरे, रीध्दी सिध्दी बहुउद्देशीय महिला सामाजिक संस्था भावना गांधी, करमाळा मोबाईल डिलर असो,. राजेश कटारीया, खोलेश्र्वर आरती मंडळ नागेश गुरव, यांच्या सह विनय ननवरे, प्रविण जाधव, डॉ. अविनाश घोलप, दिपक थोरबोले, जोतीराम लावंड, यश दोशी, अशोक गोफणे, योगेश काळे, यश जाधव, संजय भालेराव, राजाभाऊ बागलमा, सुरज शेख, शहाजी ठोसर, नरेंद्र ठाकुर, विश्र्वनाथ घोलप, नानासाहेब मोरे, अशपाक जमादार, अजिंक्य पाटील, फुरकान काझी, नागेश दुधाट, आकाश कवडे, अमर करंडे, स्वप्निल कवडे, सचिन कणसे, सोनु झाडबुके, कोथमिरे, राजाभाऊ कुंभार, संतोष घोलप, गोट्या जाधव, विवेक ननवरे, वैभव गायकवाड यांच्यासह सर्व मान्यवर मित्र संघटनेचे पत्र देऊन पाठींबा दिला.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *