ओबीसी संघर्ष योद्धे हाके व वाघमारे यांना भेटले करमाळा येथील ओबीसी समर्थक
करमाळा प्रतिनिधी
ओबीसी संघर्ष योद्धा प्राध्यापक लक्ष्मण हाके सर व नवनाथ वाघमारे यांना विरार हॉस्पिटल जालना येथे औषध उपचार घेत असताना भेटले करमाळा येथील ओबीसी समर्थक कार्यकर्ते यावेळी त्यांनी वीरा हॉस्पिटलचे डॉक्टर विघ्ने त्यांच्याकडे हाके व वाघमारे सो यांच्या तब्येतीची चौकशी केली त्यांनी ठीक आहे असे सांगितले आहे यावेळी सकल ओबीसी करमाळा संघटनेचे अंकुश जाधव शेलगाव क मा सरपंच, समता परिषदेचे माजी जिल्हा अध्यक्ष दिलीप भुजबळ, अशोक ज्ञानदेव वाघमोडे , तालुका करमाळा सचिन रासकर ,ओबीसी नेते जेऊर आदी मान्यवर उपस्थित होते.