करमाळा प्रतिनिधी

21 जानेवारी रोजी पुणे येथे अरिस्स्टो किड्स आयोजित पुणे येथे अबॅकस व वैदिक मॅथ अंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये करमाळ्यामधून मुथा abacus अकॅडमीच्या 87 विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवलेला होता. कोर्टी व जातेगाव वरूनही विद्यार्थी सहभागी होते.

या परिक्षेला एकूण 4500 विद्यार्थ्यांचा सहभाग देशातून विदेशातून इतर राज्यातून जिल्हा व तालुक्यामधून होता. मुथा अबॅकस अकॅडमी ला एकूण 69 बक्षिसे वेगवेगळ्या लेवल्स मधून विविध रँक मध्ये मिळाले. या परीक्षेचे स्वरूप दहा मिनिट 100 गणिते असे होते. आपल्या विद्यार्थ्यांनी सात ते आठ मिनिटात अचूक गणिते सोडवून विक्रमांचा उच्चांक मिळवला व अकॅडमी चे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन गेले.

या सर्व विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण सोहळा 31 मार्च रोजी यश कल्याणी सेवाभावी सदन येथे अध्यक्ष गणेश जी करे पाटील, सुराणा विद्यालयाचे मुख्याध्यापक वायदंडे सर, डॉक्टर अमोल दुरंदे, महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक बागवान सर, विधाते मॅडम, पवार मॅडम, मोहिते मॅडम, राणीताई वारे मॅडम या सर्व मान्यवरांच्या हस्ते पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या प्रचंड

उपस्थित हा कार्यक्रम पार पडला. सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आली. सर्व मान्यवरांनी आपापली मनोगते व्यक्त केली. अबॅकस व वैदिक मॅच काळाची गरज आहे याबद्दल सर्वांनी पालकांना व विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या शिंदे यांनी केले व आभार प्रदर्शन विटूकडे सर यांनी केले सर्व विद्यार्थ्यांना ज्योती मुथा मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लक्ष्मण भोसले सर,  ॲड. रामेश्वर खराडे सर, उत्तम विटूकडे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

यशस्वी विद्यार्थ्यांची नावे

Participate Students Ofline international exam at Pune – 2024अणुष्का रेवन्नाथ जाधव, काव्या अभिजीत कटारीया, ओवी अभीजित पीसे, आर्वी विश्वचंद्र बडेकर, अभिग्या प्रवीन जगताप, तेजस विक्रांत मंडलेचा, युग आनंद गुगळे, विवेक मच्छिंद्र माने, विराज नानासाहेब कामटे, ओजस केतन गांधी, शिवराज अरुण नवले, शिवतेज संतोष जाधव, श्रेयश नितीन गोलांडे, आयुष अनिल शिंदे, धनराज गणेश दुरंदे, रुद्र केशव नाळे, शंभुराजे हरिश्चंद्र सराटे, प्रणव बाळासाहेब पारखे, आदीराज अमोल जाधव, आर्यन नितीन शेरे, श्रेयश वैजिनाथ दुरंदे, शिवतेज वर्धमान जाधव, सुरज विठ्ठल दुरंदे.

International 4rt rank Student – अनुजा लक्ष्मण भोसले, श्रावणी रामेश्वर खराडे, रिध्दि प्रशांत शिंदे, अपुर्वा मारुती जाधव, तनुजा विष्णू गीते, पायल अनिल बिनवडे, प्रियल धिरज सोळंकी, यश अनिल बिनवडे, श्लोक वृषभ दुग्गड, शंभूराजे प्रफुल्ल शिंदे, आरुष बलभीम बनसोडे, सहेर युनुस शेख, हर्षल धिरज सोळंकी, अथर्व सतिश लोंढे, रविराज गौतम साखरे, रविराज संग्राम पाटील, स्वरा मोहन मारकड, शुभम संभाजी झाकने, दुर्वा सचिन हगारे, आदित्य अनिल शिदे, हर्षवर्धन अनिल जाधव, समर्थ नवनाथ अभंग, सुफिया अब्दुलसम्मेद सय्यद, अरझान सादिक बागवान, ऋषिराज विरेंद्र लष्कर, स्नेहा रघुनाथ शिंदे, स्वराज रघुनाथ शिंदे, प्रणव नवनाथ काळे, वेदांत दिपक वारे, शौर्य राजेश शिंदे, सादिया अनिस बागवान, साई सागर काळे, मनस्वी वैभव पोतदार, श्रावणी महेश गवळी, इश्वरी भारत मुकणे, काव्या पोपट तीळेकर, शौर्य दीपक वारे, हर्षल अमोल वाघमोडे, अथर्व हितेश शहा, शंभूराजे अमोल दुरंदे.

BASIC ABACUS FOUNDATION 5TH LEVEL SUCCESSFULLY COMPLETED – सार्थक मकरंद वनारसे, आदित्य सुहास कापसे, आदित्य अजित सोनी, स्वराज संतोष विटुकडे, गौरव विटुकडे, हर्ष पुष्कराज शहा.

Grand Champion Winner (5 minuts 125 Sums online Abacus international exam) – शौर्य दिपक वारे, काव्या अभिजीत कटारीया, सार्थक मकरंद वनारसे.

झीरो लेवल 2nd रॅंक – दुर्वा ज्ञानेश्वर शिंदे.

झीरो लेवल 3rd रॅंक – विराज वृषभ दुग्गड.

Abacus 1stलेवल 3rd रॅंक – रिधम भुपेंद्र बोराडे.

Abacus 2nd level With Abacus – 2nd  Rank Without Abacus -3rd Rank – शरयु रघुनाथ फरतडे.

अबॅकस सेकंड लेवल  3rd Rank and international 4th Rank shining star award – यश नरेश शहा.

abacus 3Rd  level  समिक्षा महेश थोरे 1st Rank

संग्राम शिवाजी लावंड shining star TV – हार्दिक दिपक कदम 3rd Rank

4th लेव्हल & वैदिक मॅथ लेव्हल 1st – आदित्य सुहास कापसे third rank and shining star

second rank and shining Star – सार्थक मकरंद वनारसे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *