अल्पदरात विमा संरक्षण मिळवलेल्या खातेदारांच्या वारसांना स्टेट बँकेच्या करमाळा शाखेच्या वतीने ४ लाखांचा परतावा…
करमाळा प्रतिनिधी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना योजनेनुसार कमी उत्पन्न असलेल्या वर्गातील लोकांना वार्षिक 330/- रुपये वीमा प्रदान…