Category: करमाळा

स्नेहालय स्कूल मध्ये नागपंचमीनिमित्त पतंग मोहोत्सव

स्नेहालय स्कूल मध्ये नागपंचमीनिमित्त पतंग मोहोत्सवकरमाळा प्रतिनिधीस्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल मध्ये नागपंचमीनिमित्त पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कटिरे कटी…

स्वातंत्र्यदिनी सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज कार्यालयासमोर आमरण उपोषण श्रीदेवीचा माळ ते संगोबा रस्ता काम न करता उचलले बिल-सामाजिक कार्यकर्ते विनोद महानवर

स्वातंत्र्यदिनी सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज कार्यालयासमोर आमरण उपोषणश्रीदेवीचा माळ ते संगोबा रस्ता काम न करता उचलले बिलकरमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील…

राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीच्या कार्याची भारत सरकारकडून दखल …15 ऑगस्ट च्या ध्वजारोहण समारंभासाठी कंपनी अध्यक्षांना दिल्लीचे निमंत्रण.

राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीच्या कार्याची भारत सरकारकडून दखल …15 ऑगस्ट च्या ध्वजारोहण समारंभासाठी कंपनी अध्यक्षांना दिल्लीचे निमंत्रण.करमाळा प्रतिनिधीकेंद्र सरकारच्या…

कंदर-केम-रोपळे रस्त्याच्या रुंदीकरणासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे सहकार्य-आ रणजितसिंह मोहिते पाटील

कंदर-केम-रोपळे रस्त्याच्या रुंदीकरण व मजबुतीकरणासाठी हॅम योजने अंतर्गत निधी मंजुर करण्यासाठी कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आदेश. आमदार रणजितसिंह…

ऊस बिले मिळण्यासाठी साखर आयुक्त पुणे यांना शेतकऱ्यांचे शिस्ट मंडळ सोमवारी भेटणार

ऊस बिले मिळण्यासाठी साखर आयुक्त पुणे यांना शेतकऱ्यांचे शिस्ट मंडळ सोमवारी भेटणारकरमाळा प्रतिनिधी : थकीत ऊस बिले मिळाली पाहिजेत म्हणुन…

स्व. मदनदास देवी यांची करमाळ्यात श्रद्धांजली सभा

करमाळा प्रतिनिधी स्व. मदनदास देवी यांची करमाळ्यात श्रद्धांजली सभा १९६९ पासून संघ प्रचारक.विविध उत्तरदायित्वा- नंतर योजनेतून १९८६ पासून अभाविप आयामात…

अन !! प्रशासकीय संचालक महेश चिवटे यांनी स्वतः आदिनाथ कारखान्याची  न्यायालयात बाजू मांडली

अन !! प्रशासकीय संचालक महेश चिवटे यांनी स्वतः आदिनाथ कारखान्याची  न्यायालयात बाजू मांडली!!! करमाळा प्रतिनिधी आदिनाथच्या साखर विक्री मधून प्रतिक्विंटल…

मांगी परिसरात बिबट्या नागरिकांनी सतर्क राहावे

मांगी परिसरात बिबट्या नागरिकांनी सतर्क राहावेकरमाळा प्रतिनिधी प्रवीण अवचरमांगी येथील शेतकरी प्रीतम माळी हे त्यांचे लिंब घेऊन पिकप मध्ये पोथरे…

इतिहासातील सर्वात मोठी बांधकाम कामगार नोंदणी आ. संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त 1455 कामगारांचा सहभाग

कुर्डूवाडी प्रतिनिधी बांधकाम कामगार कल्याणकारी संस्था माढा तालुक्याच्या वतीने आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्ह्यात प्रथमच भव्य कामगार नोंदणी…

मध्यान भोजन योजनेचा जास्तीत जास्त बांधकाम कामगारांनी लाभ घ्यावा- गणेश चिवटे

मध्यान भोजन योजनेचा जास्तीत जास्त बांधकाम कामगारांनी लाभ घ्यावा- गणेश चिवटे करमाळा – आज मौजे- पिंपळवाडी येथे बांधकाम कामगारांना मध्यांन…