जिल्ह्यातील बँकांनी लाभाची रक्कम काढण्यास मनाई करू नये – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
सोलापूर दि.23(जिमाका)- जिल्ह्यातील सर्व बँकांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाकडून लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेली रक्कम संबंधित लाभार्थ्यांना…