
करमाळा प्रतिनिधी
माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वीट येथील शाळेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष केशव चोपडे यांच्या नेतृत्वाखाली खाऊवाटप करण्यात आला आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बिभीषण आवटे, ग्रा. पं.

सदस्य गणगे, बिभीषण ढेरे, ग्रा. पं. सदस्य गजानन भोसले, ग्रा. पं. सदस्य सुभाष जाधव, संतोष ढेरे, मा. उपसरपंच तात्यासाहेब जाधव, जोतीराम राऊत, ढेरे, ग्रा. पं. सदस्य जगदीश निंबाळकर, सुनील ढेरे, ग्रा. पं. सदस्य रणजीत निंबाळकर, हरी आवटे, आदी जण उपस्थित होते.


