करमाळा नगर परिषदेंतर्गत नागरी सुविधेच्या अपुऱ्या पुरवठ्यांबाबत, अतिक्रमण, व्यवसायिकांवर होणाऱ्या करवसु लीबाबत जिल्हाधिकारी यांना वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष साहेबराव वाघमारे यांनी निवेदन आहे
करमाळा प्रतिनिधी करमाळा नगर परिषद करमाळा हद्द शहरातील विविध भागातील भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्याबाबत मा.मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला…