हिंदू-मुस्लिम ऐक्याची आणि शौर्याची अलौकिक परंपरा: नेरले-रोपळेची ऐतिहासिक ‘घोड्याची यात्रा’
करमाळा प्रतिनिधी हिंदू-मुस्लिम ऐक्याची आणि शौर्याची अलौकिक परंपरा: नेरले-रोपळेची ऐतिहासिक ‘घोड्याची यात्रा’महाराष्ट्र ही संतांची, वीरांची आणि ऐतिहासिक परंपरा जपणारी भूमी…