श्री. मकाई कारखान्याचे शेतकऱ्यांचे ऊस बीलाची रक्कम मिळावी अन्यथा करमाळा शहर बंद व दिग्विजय बागल यांच्या घरावर मोर्चा चा इशारा :-
करमाळा प्रतिनिधी दशरथ आण्णा कांबळे, ॲड. राहुल सावंत, प्रा. रामदास झोळ सर, रवींद्र गोडगे व शेतकरी यांच्या नेतृत्वाखाली करमाळा :-…