किल्ला विभागातील श्री गणपती मंदिर परिसरात सार्वजनिक बोअरवेल पाडून देण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
करमाळा प्रतिनिधीकरमाळा नगरपरिषदेसमोरील किल्ला विभागातील श्री गणपती मंदिर परिसरात सार्वजनिक बोअरवेल पाडून देण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नगरसेवक पिलू…