सोलापूर जिल्ह्यात मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी सर्व उद्योजक व व्यापारी संघटनांनी सहकार्य करावे
-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद *सर्व उद्योजक व व्यापारी संघटनांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांना मतदानाच्या दिवशी पगारी सुट्टी द्यावी सोलापूर, दिनांक 9(जिमाका):-…